Bhaskar jadhav:भास्कर जाधवांविरोधात भाजपचं आंदोलन |Devendra Fadnavis | BJP | Shivsena | Sakal Media

2021-07-26 356

Bhaskar jadhav:भास्कर जाधवांविरोधात भाजपचं आंदोलन |Devendra Fadnavis | BJP | Shivsena | Sakal Media
Pune : भास्कर जाधव (Bhaskar jadhav)यांच्या चिपळूणमधील (chiplun) व्यक्तव्याविरोधात भाजपने जोडे मारो आंदोलनं (BJP Andolan)सुरु केले आहे. पुण्यातील खंडोजीबाबा चौकामध्ये भाजपने हे आंदोलनं केलेयं. भास्कर जाधव आणि शिवसेनेविरोधात (Shivsena) घोषणासुध्दा देण्यात आल्या आहेत. भास्कर जाधवांचा निषेध करताना भाजप कार्यकर्त्यांना मास्कचा मात्र विसर पडला. (BJP Andolan against Bhaskar Jadhav statement)
#BhaskarJadhav #BJP #DevendraFadnavis #Shivsena #chiplunflood #Rain #Coronavirus #Mask

Videos similaires